अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
भव्य दिव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला
प्रतिनिधी मुकूंद मोरे मुबई महाराष्ट्र
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील शेतकरी संघटनेचे भगवानराव चेके, मनसेचे प्रकाश सानप, अनुसूचित मोर्चाचे अमोल पसरटे, राष्ट्रवादीचे फहिम खान, मिंधे गटाचे अशफाक खान ह्यांनी आज त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे ह्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना प्रवक्त्या जयश्री शेळके, संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधावत आणि पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
संजय राऊत चंद्रकांत खैरे अंबादास दानवे अयोध्या पौळ पाटीळ अरविंद सावंत अनिष गाढवे रश्मी ठाकरे संजय उत्तमराव देशमुख डॉक्टर धोतरातील जेम्सबॉण्ड निळू फुळे फुले
जांलिदर बुधावत नरेद्र खेडेकर गोलू काले पाटील वरुन सतिश सरदेसाई मदन गाडे हर्षल देशमुख आणि इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थितीत होते
