अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मनमाड प्रतिनिधी सतीश परदेशी
मनमाड येथे मुस्लिम बांधवांकडून ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त भव्य जुलूसचे आयोजन करण्यात आले असताना आमदार सुहास(आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली *शिवसेना मनमाड शहर तर्फे सर्व मौलानांचे पुष्पवृष्टी करून शाल हार टाकून सत्कार करून जुलूस मध्ये सामिल झालेल्या मुस्लिम बांधवांन करीता पाणीचे 2 स्टॉल व मिठाईचे 2 स्टॉल लाऊन मुस्लिम बांधवांचे माईक वर नाव घेऊन स्टेजवर बोलून गुलाबाचे फुल देऊन शिवसेना पदाधिकारी यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला.
या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, माजी आमदार राजेंद्र देशमुख, सहसंपर्क प्रमुख अल्ताफ बाबा खान, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा संघटक नाना शिंदे, जिल्हा समन्वयक संजय कटारिया, अमजद पठाण, सादिक तांबोळी, सादिक पठाण, महिंद्र शिरसाठ, कैलास गवळी, पिंटू वाघ, वाल्मीक आंधळे, एजाज शहा, राजू जाधव, सुभाष नहार, फिरोज शेख, इरफान मोबिन, सुभाष माळवतकर, लोकेश साबळे, प्रसन्न पाटील, मुकेश गायकवाड, स्वराज वाघ, बंटी आव्हाड, आसिफ पठाण, आकीब शेख, अतिक शेख, जीवन जगताप, अजय गायकवाड, अमजद शेख, सचिन दरगुडे, मयूर गोसावी, निलेश व्यवहारे उपस्थित होते. तसेच सूत्रसंचालन शिवसेना सहसंपर्कप्रमुख अल्ताफ(बाबा) खान, विधानसभा संघटक जाफर मिर्झा यांनी केले.
