अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष
धर्माबाद तालुक्यात महापुरामळे शेतकऱ्यांच 100% नुकसान होऊन पण #नांदेड जिल्ह्यातील 1 पालकमंत्री 3 खासदार 1 आमदार या महाशयांना शेतीची पहाणी करण्यासाठी वेळ मिळत नाही की त्यांच्या गाडीत डीझेल भरण्यासाठी पैसे नसतील म्हणून आज धर्माबाद तालुक्यातील शेतकरी आठवडी बाजारात भिक मागून 3069 रू. जमा केले ती जमा झालेली रक्कम उद्या सोमवारी #पालकमंत्री, 3 #खासदार व 1 #आमदार यांना पोष्टामार्फत पाठणार आहोत तेंव्हा तरी लोकप्रतिनिधी त्या पैशाच डिझेल भरून पहाणी दौरा करतील का?
कालच पालकमंत्री नांदेड जिल्हा दौर्यावर होते पण धर्माबाद तालुका दौरा ठरेलेला असतावेळी पण धर्माबाद दौरा का रद्द केला हा मुद्दा आहे आम्हाला वाटल की त्यांच्या गाडीतील डिझेल संपल्यामुळे ते धर्माबादला येऊ शकले नाहीत म्हणून आज धर्माबाद तालुक्यातील शेतकरी भिक मागून 3069 रू. जमा केले व ते लोकप्रतिनिधी यांना पाठवणार आहेत……
#Devendra Fadnavis #Ajit Pawar
#जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड
तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष
