अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मुंबईत येथे मराठा समाजाला आरक्षणासाठी वसमत येथुन आज रोजी पाठिंबा.
प्रतिनिधी: श्रीहरी अंभोरे पाटील
वसमत :संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे आझाद मैदान मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसले आहेत.त्यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा देत वसमत येथील माजी नगरसेवक तथा मातंग एकता आंदोलनाचे मराठवाडा अध्यक्ष श्री.रविकिरण वाघमारे यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालय वसमत येथे आज पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.आज त्यांच्या उपोषणस्थळी अनेक समाज बांधवांनी पाठिबा देत मोठ्या संख्येने उद्या 30आगस्ट रोजी या ठिकाणी त्यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा देणार असुन आज रोजी साईनाथभाऊ पतंगे,संजयदादा भोसले पाटील पत्रकार रामूभैया चव्हान अक्षय भोसले श्याम काका कुरूंदकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .
