अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सरकारने ताबडतोब मराठा आंदोलकांशी संवाद साधून त्यांचा त्यांना न्याय हक्क मिळवून दिला पाहिजे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
प्रतिनिधी मुकूंद मोरे
मनोज जरांगेंच्या भेटीला उद्धव ठाकरे
आमदार निवासात घुसा तुमच्या स्थानिक आमदार ला मजबूर करा तुमची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून,तसेच तुमच्या जिल्ह्या च्या पालकमंत्री यांचे शासकीय निवास्थान गाठा त्यांना जागेवर जाब विचारला गेला पाहिजे यातून बराच फरक पडेल मुंबईत गेलेल्या मराठा समाजाच्या काही बांधवांनी ह्या ट्रिक वापरा बघा आमदार मंत्री कसे वठणीवर येतात की नाही बघा
मुंबई कुणाच्या बापाची जहागीर नाहीय त्यामुळे तुम्हाला कुणीच अडवू शकत नाही.
मुंबईतून हद्दपार होण्याच्या काठावर असलेल्या तमाम मराठी जनहो.. मराठे येताहेत, त्यांचं स्वागत करा..
हि लढाई एकट्या मराठ्यांची नसून..
मराठा,मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या मराठी कारणाच्या अस्तित्वाची आहे..
मुंबईत सत्तेत बसलेले गुजारात धार्जिणे लाळ चाटू सत्ताधारी महाराष्ट्राचा मराठी धर्म मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुंबईत जी मराठी भाषा तुमची मराठी असण्याची ओळख आहे ती पुसण्याचा अटोकाट प्रयत्न केला जात आहे. ज्या भाषेचं राजकारण मुंबईत इतके वर्ष चालवून सत्तेच्या खुर्च्या ज्यांनी उबवल्या, त्याचंही अस्तित्व पणाला लागलेलं आपण पाहत आहोत. मराठी माणूस,,मराठी भाषा आणि मराठा समाज ह्या महाराष्ट्राच्या मराठी असण्याच्या खुणा अधिक गडद करण्यासाठी आणि महाराष्ट्रात फक्त मराठीच..हे पुन्हा ठणकावून सांगण्यासाठी, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येणारा अस्सल ग्रामीण मराठी माणूस मुंबईत दाखल झालंय.
या पुढच्या मराठीकारणाच्या लाढाईत ही तुमची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
तुमचं मुंबईतल उर्वरित अस्तित्व टिकवण्यासाठी तुमच्या गावाकडच्या भावाला जमेल तसी साथ द्यायला विसरू नका.
मराठी मराठा आणि महाराष्ट्र धर्मासाठी. असे बोलले








