अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अमर चौरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पाथरगाव या ठिकाणी माय रमाई फाउंडेशनच्या तळेगाव शहर च्या अध्यक्ष आयु पूनम समीर उबाळे यांचा वाढदिवसानिमित्त आदिवासी कातकरी समाजातील महीला यांना साड्या वाटप व स्नेह भोजन समारंभ दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला यावेळी प्रमुख मार्गदर्शन डॉक्टर अमर चौरे संस्थापक अध्यक्ष यांचे लाभले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताजे पाथरगाव पिंपळोली उपसरपंच सिद्धार्थ चौरे होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाळासाहेब सोनवणे कविवर्य यांनी केले सूत्रसंचालन अंजली सरोदे युवती अध्यक्ष पुणे जिल्हा आभार प्रदर्शन रंजना चोपडे अध्यक्ष मावळ तालुका व उपसरपंच संदीप चौरे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन मावळ तालुका युवक अध्यक्ष समीर भाऊ उबाळे यांनी केले आहे तसेच कार्यक्रमासाठी
माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट चे आधारस्तंभ विशाल भाऊ वाघमारे मच्छिंद्र शेठ केदारी चेअरमन ताजे संदीप चौरे उपसरपंच आरती डोळस संघटिका नीता काकडे संपर्क प्रमुख पुणे जिल्हा लक्ष्मी लोणारे कार्याध्यक्ष तळेगाव शहर ताजे गावचे पोलीस पाटील अरुण भाऊ केदारी निलेश डोळस सामाजिक कार्यकर्ते रामदासजी बावस्कर सामाजिक कार्यकर्ते
दिपालीताई मानकू बोंबले
(पोलीस पाटील पिंपळोली )
अरुण केदारी
(पोलीस पाटील ताजे )
संदीप बालगुडे
( पोलीस पाटील पाथरगाव )
विकास केदारी
( ग्रामपंचायत सदस्य पाथरगाव )
निलम सुतार
( मा. सरपंच विद्यमान सदस्य ताजे )
पिंकी ताई बालगुडे
( माजी उपसरपंच विद्यमान सदस्य )आकाश शिंगाडे वरील कार्यक्रमाची माहिती अतिशय उत्कृष्ट पत्रकार 24 मराठी प्रेस अतिश दुधवडे सर यांनी दिली आहे









