अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
खेड दापोली विधानसभा मतदारसंघातील खेड तालुक्यातील किंजले गावातील सुकन्या संजीवनी सतीश सुतार हीने महाराष्ट्रीय पारंपारिक नृत्य कलेने रत्नागिरी जिल्ह्याचे नाव रोशन केले
प्रतिनिधी मुकूंद मोरे
खेड दापोली विधानसभा मतदारसंघातल्या खेड तालुक्यातील किंजळे गावांमधील सुकन्या संजीवनी सतीश सुतार सध्याचे राहण्याचे ठिकाण डोंबिवली शहर या आपल्या सुकन्याने महाराष्ट्रीय पारंपारिक नृत्य कलेने सर्व विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे तसेच आपल्या खेड तालुक्याचे केंजळे गावाचे दापोली तालुक्याचे व रत्नागिरी जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे त्याबद्दल आज त्यांच्या घरी जाऊन दापोली विधानसभेचे आणि रत्नागिरी उत्तर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख सन्माननीय बाळासाहेब खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली दापोली विधानसभेचे सहसचिव दापोली तालुक्याचे संपर्कप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिव्याच्या शहर संघटिका समाजसेविका सौ ज्योतीताई राजकांत पाटील विभाग प्रमुख रवी रसाळ साहेब उपविभाग प्रमुख मंगेश शेलार साहेब धर्मवीर चे शाखाप्रमुख गजानन शेलार साहेब संतोष नगरच्या शाखाप्रमुख समाधान कदम साहेब आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने सुकन्या संजीवनी सतीश सुतार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला
