अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मराठी महाराष्ट्र पत्रकार संघ फैजपुर शहर अध्यक्ष पदी शाकीर मलीक व जिल्हा उपाध्यक्षपदी युनूस पिंजारी यांची निवड
जळगाव जिल्हा ब्युरो चिफ हमीद तडवी
————————————-
मराठी महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी दैनिक जळगाव वृत्त चे युनूस पिंजारी व देशोन्नतीचे पत्रकार जनता की बात संपादक यांची फैजपुर शहराध्यक्षपदी शाकीर मलिक, यावल तालुका सरचिटणीस प्रा.उमाकांत पाटील, तालुका संजय सराफ, तालुका सचिव किरण पाटील याची निवड झाल्याबद्दल अभिनंदन व सत्कार करताना फैजपुर लोकमत समाचार व दैनिक आव्हान चे प्रतिनिधी राजु नजीर तडवी, सकाळचे पत्रकार समीर तडवी, लोकशाही व जळगाव वृत्त चे फारुक शेख व युनूस पिंजारी अब्दुल कादिर अतर वाले, निजाम भाई सरकार ऑनलाईन, मुस्तकी मोमीन,फारूक जनाब, हमीद शहा, सामाजिक कार्यकर्ता श्रमिक कोहेनूर कामगार संघटनाचे फैजपूर शहर अध्यक्ष अकील शेख,रफिक भाई बारदान वाले, यांनी फैजपूर येथे जनता की बात न्यूज चैनल च्या सपंर्क कार्यालय मध्ये सत्कार करण्यात आला.
