जालणांचे सरपंच मा मंगेश साबळे ह्यांनी माजी खासदार शिवसेना नेते राजनजी विचारे आणि महाराष्ट्र प्रवत्ते अनिशजी गांढवे यांची सदिच्छा भेट घेतली ते क्षणचित्रे
प्रतिनिधी मुकूंद मोरे
शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार, शिवसेना नेते मा.श्री.राजनची विचारे साहेब आणि महाराष्ट्र प्रवक्ते अनिशजी गाढवे साहेब ह्यांची जालनाचे सरपंच मा.श्री. मंगेशजी साबळे ह्यांनी एक सदिच्छा भेट घेतली त्यावेळचे काही क्षण… त्यावेळी कोपरी विभाग प्रमुख श्री. दत्ताजी पागवाले, शाखा प्रमुख रामचंद्र नगर अमोलजी हिंगे, शाखा प्रमुख कोपरी सचिनजी पागवाले, उप शाखा प्रमुख यतिराज वारे आणि युवासेना उपविधानसभा अधिकारी आळंदी खेड मतदार संघ युवा सेना मृणाल काळे (ओ.मा.ठाणे) आशिष कृष्णा फाळके पदाधिकारी उपस्थित होते.
