अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी हंसराज पाटील
📍 निघोजे, चाकण |🗓️ १७ ऑगस्ट २०२५
श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक मर्यादित, निघोजे शाखा उद्घाटन समारंभ शिरूर लोकसभेचे खासदार माननीय श्री. अमोल कोल्हे जी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या समवेत कार्यक्रमाला खेड विधानसभा आमदार माननीय बाबाजी काळे चिंचवड विधान परिषद आमदार मा अमित गोरखे सौ. सुनीताताई येळवंडे जी ,श्रीमती अनुराधाताई गोरखे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बँकेचे अध्यक्ष श्री. योगेश मधुकर बाबर जी व उपाध्यक्ष श्री. दिलीप देशमुख जी यांनी आयोजित केलेल्या या उद्घाटन समारंभासाठी खासदार अमोल कोल्हे यांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा. देण्यात आल्या
या बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना उत्कृष्ट बँकिंग सुविधा मिळाव्यात आणि आर्थिक सबलीकरणाचा मार्ग अधिक मजबूत व्हावा, ही सदिच्छा व्यक्त करतो. असे सांगितले
Dr.Amol Kolhe Babaji Ramchandra Kale
#Nighoje #Chakan #AmitGorkhe #AmolKolhe #BabajiKale #SunitaYelwande #AnuradhaGorkhe #LoksevaBank #Inauguration #BankingForAll #EconomicEmpowerment #PCMC #PuneRural #Development #PublicService #CommunityFirst
