अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कुरेशी समाजाच्या चौसाळा शहर अध्यक्ष पदी अन्वर(भैय्या) कुरेशी तर उपाध्यक्षपदी जाकेरभाई सौदागर
बीड प्रतिनिधी विवेक कूचेकर
बीड तालुक्यातील चौसाळा येथे कुरेशी समाजाची व्यापक बैठक कुरेशी समाजाचे बीड जिल्हा अध्यक्ष हाजी जब्बार भाई कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली असुन याबैठकी मध्ये कुरेशी समाजाच्या चौसाळा शहर अध्यक्षपदी येथील युवा कार्यकर्ते अन्वर भैय्या कुरेशी यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी जाकेरभाई सोदागर यांची निवड करण्यात आली याबैठकीस बीड जिल्हा उपाध्यक्ष रफीक भाई कुरेशी, नेकनुर शहर अध्यक्ष आबेदभाई कुरेशी,नय्युम भाई कुरेशी, रशीद भाई कुरेशी, मजर कुरेशी, कलीमभाई कुरेशी, हारुनभाई कुरेशी, आलीम कुरेशी, नाजेर कुरेशी, नवीद भाई कुरेशी, जावेद कुरेशी, समीर कुरेशी यांच्यासह कुरेशी समाजातील अनेक प्रतिष्ठीत नागरिक मोठया सख्येने उपस्थित होते.
