अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला
प्रतिनिधी मुकूंद मोरे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखाक्रमांक ४० चे उपशाखाप्रमुख श्री अरुण साटम साहेब यांच्या २०३,विश्वास संकल्प सहनिवास येथील निवास्थानी रविवार दिनांक :- १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता.
श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी शिवसेना नेते विभाग प्रमुख आमदार आदरणीय श्री सुनील प्रभू साहेब
मानगरसेवक श्री चंद्रकांत वाडकर मामा उपमहापौर सन्माननीय ॲड, सुहासजी वाडकर साहेब,उपविभाग प्रमुख सन्माननीय श्री भाई परब साहेब,शाखाप्रमुख सन्माननीय श्री संदिप जाधव साहेब उपशाखाप्रमुख श्री बाबू गावडे,उपशाखा प्रमुख श्री मनोज परब, उपशाखा प्रमुख श्री नागेश मोरे,गटप्रमुख श्री यशवंत रावले रायगड स्वराज्य संघटना संस्थेचे संस्थापक श्री सिताराम मेस्त्री साहेब,सिंधुदुर्ग एकता विकास संघ संस्थेचे संस्थापक मनसे शाखाधिकारी श्री शरद घाडी साहेब,मार्गदर्शक श्री सोनू वारंग साहेब उपशाखाध्यक्ष श्री अभिषेक अपराज व अन्य स्वामी भक्तांनी स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला तसेच विभागातील श्रावण मासातील पूजेचे दर्शन आणि तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला
