अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादक संतोष लांडे
आमदार अमित गोरखे यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तालय भेट
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय भेट
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अनुसूचित जाती कल्याण समितीच्या नवी मुंबई दौऱ्यानिमित्त, पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई येथे भेट दिली.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे साहेब यांच्या हस्ते सर्व समिती सदस्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर अनुसूचित जाती कल्याण कार्यासाठी अधिक प्रभावी समन्वय साधण्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरली.
#MaharashtraAssembly #SCWelfareCommittee #NaviMumbai #AmitGorkhe #BJP #SocialJustice #PoliceCommissioner #MilindBharambe
