एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाची व्यवस्था असलेले ठिकाण स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम कारक

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाची व्यवस्था असलेले ठिकाण स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम कारक

प्रतिनिधी मुकूंद मोरे

 

विभाग प्रमुख श्री संतोष राणे साहेब, विधानसभा प्रमुख श्री राजू खान साहेब व उप विभाग प्रमुख श्री अनंत नागम साहेब यांना शाखा प्रमुख विजय मालुसरे व इस्लाम कंपाऊंड, k D कंपाऊंड, आणि गांधी नगरच्या उप शाखा प्रमुख यांनी आज या विभागात कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले आहे त्याची पाहाणी करण्या साठी विनंती केली असता सर्व वरिष्ठ सकाळी ९.३० वाजता हजर झाले व पुर्ण विभागाची माहिती घेतली.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे असा मोठा बोर्ड महानगर पालिकेने लावला आहे परंतू त्या ठिकाणाची एवढ्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था आणि दुर्गंधी झाली आहे की स्थानिक रहिवासी यांना त्या भागातून जाण्यास खुप त्रास तर होत आहेच परंतू नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. तसेच त्या ठिकाणाच्या बाजूलाच बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग चारकोप १ अ आरोग्य केंद्र देखील आहे. एवढी दुर्गंधी पसरली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link