अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
ऐरोली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षवाढीसाठी सुरू करण्यात आलेली बैठक
प्रतिनिधी मुकूंद मोरे
ऐरोली येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षवाढीसाठी सुरू करण्यात आलेल्या शिवबंधन परिक्रमा अंतर्गत नवी मुंबई मनपा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक दैवज्ञ भवन वाशी सेक्टर ९ येथे पार पडली.
सदर बैठकीस माजी खासदार श्री. राजन विचारे साहेब, शिवसेना उपनेते श्री. बाळा माने साहेब शिवसेना उपनेते श्री. विठ्ठल जी मोरे साहेब शिवसेना संपर्कप्रमुख श्री. एम.के. मढवी साहेब जिल्हाप्रमुख श्री. प्रवीण जी म्हात्रे साहेब, जिल्हा प्रमुख श्री. प्रकाश जी पाटील साहेब, जिल्हा संघटक सौ.रंजनाताई शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख श्री.अतुल कुळकर्णी साहेब, श्री.संतोष घोसाळकर साहेब, तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
