एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मॉडेल ,फॅशन कोरिओग्राफर, कलाकार स्वप्निल लोखंडे समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

मॉडेल ,फॅशन कोरिओग्राफर, कलाकार स्वप्निल लोखंडे समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.

प्रतिनिधी – सारंग महाजन

 

 

दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा अमरावती येथे संपन्न झाला. बी एस एफ बहुउद्देशीय संस्था अमरावती उपेक्षित नायक न्यूज व संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित समाज क्रांती पुरस्कार सोहळ्यात चंद्रपूर जिल्हा नागभीड येथील प्रसिद्ध कलाकार यांना समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वप्निल लोखंडे हे मॉडेल, फॅशन कोरिओग्राफर ,कलाकार, ग्रुमर परफॉर्मर आहे. तसेच मिस्टर महाराष्ट्र 2019, मिस्टर चंद्रपूर 2020, मिसळ गडचिरोली 2021, विनर ऑफ फॅशन आयकॉन 2021, मिस्टर विदर्भ 2022, नागपूर टॉप मॉडेल सेलिब्रिटी अवॉर्ड विनर असून मॉडलिंग फॅशन कोरिओग्राफर कलाकार या फिल्डमध्ये आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे .यावेळी महाराष्ट्रातील अनेक फिल्म स्टार, रील स्टार , निर्माते, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री यांच्या उपस्थितीमध्ये व संस्थापक अध्यक्ष भूषण सरदार यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल नातेवाईक, मित्रमंडळी कडून कौतुकाचा वर्षा होत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link