एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सराईत आरोपीकडून गावठी बनावटीचा कहा जात भारती विद्यापीठ पोलीसांची कार्मानगरी

सराईत आरोपीकडून गावठी बनावटीचा कहा जात भारती विद्यापीठ पोलीसांची कार्मानगरी

पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड

दिनांक १२/०८/२०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफसह पेट्रोलींग करीत असताना अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, सर्प उद्यानकडून मोरे बाग बस स्टॉपकडे जाणाऱ्या रोड दरम्यानच्या फुटपाथवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेवून थांबला आहे. लागलीच पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी थ नमुद अंमलदार यांनी सर्प उद्यानकडुन मोरे बाग बस स्टॉपकडे जाणाऱ्या रोड दरम्यानच्या फुटपाथवर जावुन बातमी प्रमाणे ड्रामाचा शोध घेतला असता इसम नामे तौकीर रफिक शेख, वय १९ वर्षे, रा. गल्ली नंबर ०१, मक्का मरजीद जवळ, कोंढवा, पुणे हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचा कट्टासह दिनांक १२/०८/२०२५ रोजी २३.४५ वा मिळुन आल्याने त्याचेकडुन गावठी बनावटीचा कट्टा जप्त करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३७७/२०२५, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे सो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चीधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारचकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link