मातीचा राजा हे गाणं मुख्यतः गाव, शेती आणि शेतकऱ्याच्या अभिमानावर आधारित आहे
थीम अशी होती:
गावाच्या मातीत वाढलेला आणि मातीवर प्रेम करणारा नायक
शेतकऱ्याचं कष्टाचं जीवन पण त्याच्यातली स्टाइल आणि अटिट्यूड
DJ आणि रॅप बीट्समधून तरुणाईला भिडेल असा टोन
माती, , सण, गावातील रंग, आणि स्वतःची ओळख यावर भर
म्हणजे यात “माती” फक्त जमिनीसाठी नाही, तर स्वतःच्या मुळांचा अभिमान दाखवण्यासाठी वापरली आहे. त्या गाण्याचे नाव
न्यू रॅप सॉंग अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांनी शेतकऱ्यांची नेहमीचे जीवनात असलेले तक तक त्यांना शेती हा व्यवसाय अतिशय जुगार खेळण्यासारखा आहे आयुष्याची जमापुंजी ती आपली शेतीमध्ये घालायची व पीक उभे करायचे जेव्हा ते पीक हाती होऊन विकण्यास येते त्याला काडीमोल भाव मिळतो तोच शेतकरी पूर्ण कोसळून जातो त्याच्या आयुष्य नेहमी काष्टा त जाते त्याला स्वतःसाठी जगता येत नाही हेच शेतकऱ्याची दुःखाची भावना पाहून कुठेतरी शेतकऱ्यांना आनंद मिळण्याचा काहीसा प्रयत्न सर्व कलाकारांनी केला आहे नक्कीच माझ्या या शेतकरी राजाला हे रॅप सॉंग आवडेल असे एका शेतकरी निर्माता असलेले आबा निर्मळ यांनी सांगितले
*मातीचा राजा*
निर्माता
आबा निर्मळ ,प्रमोद पंडित
दिग्दर्शक :प्रमोद पंडीत
कॅमेरामन आबा निर्मळ
कलाकार, प्रमोद पंडीत ज्ञानदेव शिंदे, बिराजी घोगरे, अनिल भांडे, महेश लोखंडे, सतीश कदम सर,
