एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा बीड तालुका अध्यक्ष पदी सलिमभाई जहागिरदार यांची निवड

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा बीड तालुका अध्यक्ष पदी सलिमभाई जहागिरदार यांची निवड

बीड प्रतिनिधी  विवेक कुचेकर

बालाघाटावरील चौसाळा येथिल रहीवाशी व भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते सलिमभाई जहागिरदार यांची भाजपा अल्पसंख्यांक आघाडी बीड तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असुन ही निवड आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे, मा. खा. प्रितमताई मुंडे,यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख, जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे,भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष सलिम जहाँगिर,जिल्हा सचिव शांतीनाथ डोरले,जिल्हाउपाध्यक्ष नवनाथ शिराळे, जिल्हा कोषध्यक्ष चंद्रकांत फड,,बीड तालुका अध्यक्ष अशोक दादा रसाळ, भाजपा अनुसुचित जाती मोर्चा बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांनी ही निवड केली
आहे.सलिमभाई जहागिरदार हे गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते असुन त्यांनी चौसाळा परिसरासह बालाघाटावर अनेक कार्यकर्ते जोडले असुन वाडी, वस्ती, तांडयावर जावुन लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षाचा प्रचार प्रसार मोठया प्रमाणावर केला आहे अनेकाच्या सुख दुखात धावुन जाणारा कार्यकर्ता म्हणुन त्यांची ओळख असुन या कामाची पावती म्हणुन त्यांची भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक आघाडी बीड तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे बालाघाटासह चौसाळा परिसरातुन त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत असुन एका निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिल्याची चर्चा बीड तालुक्यासह बालाघाटावर होताना दिसत आहे

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link