एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

युवा सेना – शिवसेना ठाकरे पक्षातर्फे उल्हासनगर- ३ येथील न्यू एरा प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शविला

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

युवा सेना – शिवसेना ठाकरे पक्षातर्फे उल्हासनगर- ३ येथील न्यू एरा प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शविला

प्रतिनिधी मुकुंद मोरे

राज प्रकाश महाडिक (अंबरनाथ विधानसभा युवा सेना अधिकारी) यांनी शिक्षक आंदोलकांची भेट घेऊन पक्षा तर्फे समर्थन पत्र दिले.

उल्हासनगर, ७ ऑगस्ट २०२५: सेवा सदन ट्रस्टद्वारा चालवल्या जाणाऱ्या उल्हासनगर- ३ येथील न्यू एरा प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे, याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाला युवा सेनेने मोठ्या प्रमाणावर समर्थन दिले आहे. शिक्षकांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी राज प्रकाश महाडिक यांनी युवा सेनेच्या शिष्टमंडळासह शिक्षक आंदोलकांची भेट घेऊन पक्षा तर्फे समर्थन पत्र दिले.

प्रमुख मागण्यांमध्ये १५ वर्षे निष्ठापूर्वक सेवा बजावलेल्या निलंबित शिक्षकांची तात्काळ पुनर्नियुक्ती, शाळा बंद करून जागा व्यावसायिक हेतूने विकण्याच्या ट्रस्टच्या योजनेवर प्रतिबंध, शिक्षण संचालक कार्यालयाद्वारे ट्रस्टविरुद्ध तपास आणि भ्रष्टाचारविरोधी कारवाई, खाजगी शाळांमध्ये जागा विक्रीवर बंदी घालून राइट टू एज्युकेशन (आरटीई) कायद्याची अंमलबजावणी, तसेच उल्हासनगरमधील

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link