एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कुमठेच्या पोलीस पाटलांकडून कोरेगांव पोलीस ठाण्यात संभाजी गोसावींचे स्वागत

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

कुमठेच्या पोलीस पाटलांकडून कोरेगांव पोलीस ठाण्यात संभाजी गोसावींचे स्वागत.!

पोलीस पाटलांकडून रोखठोक महाराष्ट्र ग्रुपचे विशेष कौतुक

कलावती गवळी प्रतिनिधी. (सातारा जिल्हा )

 

कोरेगाव तालुक्यांतील कुमठे गावचे कर्तव्यदक्ष आणि सर्व सामान्यांना गावातीलच वादीवाद गावातच सामोपचारांने मिटवणारे आणि नेहमीच प्रयत्नशील राहणार पोलीस पाटील धनंजय जगदाळे यांना चांगलेच ओळखले जाते. आदरणीय पोलीस पाटील धनंजय जगदाळे साहेब यांची आज रोजी रोखठोक महाराष्ट्र ग्रुपचे आणि आपल्याच तालुक्यांतील करंजखोप गावचे सुपुत्र आणि पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांशी दांडगा जनसंपर्क असणारे धडाकेबाज पत्रकार म्हणून ओळखले जाणारे संभाजी पुरीगोसावी यांची पहिल्यांदाच सदिंच्छा भेट झाली… यावेळी पोलीस पाटलांकडून कोरेगांव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे उपस्थित भव्य स्वागत करीत शुभेच्छा दिल्या यावेळी पोलीस पाटलांकडून रोखठोक ग्रुपचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. यावेळी कुमठे गावचे पोलीस पाटील धनंजय जगदाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत घुले पोलीस उपनिरीक्षक अमित गायकवाड यांच्यासह आदीं पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी पुरीगोसावी यांनी पोलीस पाटलांचे आणि उपस्थिंतीत पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुरी गोसावी यांनी आभार मानले

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link