ठाणे ज्ञानेश्वर नगर येथून शिवरोग्यशिबिर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यक्रम उस्ताहित पार पडला
शिवसेना शाखा,संत ज्ञानेश्वर नगर आणि शिव आरोग्य सेना यांच्या संयुक्त विद्यमाने
प्रतिनिधी तेजस विचारे
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, मा.खासदार, सन्मा. श्री.राजनजी विचारे साहेब, महाराष्ट्र राज्य संघटक पंडित *श्री.अवधेश शुक्ला साहेब* यांच्या प्रमुख उपस्थीतीत तसेच शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख श्री.केदारजी दिघे साहेब आणि शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डाॅ.किशोरजी ठाणेकर साहेब* यांच्या मार्गदर्शनाने त्याचप्रमाणे शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री.जितेंद्र दगडु (दादा) सकपाळ* आणि ठाणे शहर प्रमुख श्री.प्रदिपजी शिंदे यांच्या उपस्थीतीत,तसेच शिव आरोग्य सेना संपर्क समन्वयक डॉ.प्रशांत भुईंबर आणि ठाणे जिल्हा समन्वयक श्री.एकनाथ अहिरे यांच्या सहकार्याने, त्याचप्रमाणे शिवसेना विभागप्रमुख श्री.अशोक नारायण जाधव* व सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुनिता अशोक जाधव यांच्या विशेष आयोजनाने,शिवसेना पक्षप्रमुख, मा.मुख्यमंत्री (महाराष्ट्रराज्य) आदरणीय,
श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसा निमित्त रविवार,दिनांक २७ जुलै,२०२५ रोजी सकाळी ११:०० ते संध्याकाळी ५:०० या वेळेत शिवसेना शाखा संत ज्ञानेश्वर नगर नाका,ठाणे येथे संपन्न झाले असुन हे आरोग्य शिबिर ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या मार्फत घेण्यात आले होते हे शिबीर संपुर्ण पणे मोफत स्वरुपाचे होते यात ह्या शिबिरात खूप लोकांनी सहभाग घेतला होता तसेच स्त्री रोग तज्ञ अस्थीरोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ अशा तज्ञ डाॅक्टरांमार्फत तपासणी केली गेली त्याचप्रमाणे *रक्तपरीक्षण(पॅथॅलॉजी) व सामान्य तपासणी देखील करण्यात आलेली असुन गरजेनुसार औषधे देखील मोफत दिली गेली त्याप्रसंगी शिवसेना उपशहरप्रमुख श्री.सुहास सुर्वे, श्री.प्रदिप शेडगे, विधानसभा शहर संघटक श्रीमती प्रमीलाताई भांगे, मा.नगरसेवक श्री.संजय दळवी, सौ.वैशालीताई घाटवळ,सौ.मंगल कांबळे,शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख श्री.जगजीवन भोईर, विभागप्रमुख द्रोणागिरी श्री.रूपेश पाटील,श्री.चंद्रभान सिंग, श्री.लितेश केरकर,श्री.व्यंकट कांबळे,श्री.विनोद यादव,श्री.राजु शिरोडकर,श्री.प्रतिक राणे,श्री.मधुकर होडावडेकर,श्री.लहु सावंत,श्री.स्वपनिल शिरकर,श्री.सचिन गारिवले,श्री.संजय भिसे,श्री.सुरेश फडतरे,श्री.दत्ता पागवले, शाखाप्रमुख श्री.गोकुळ पाटील,श्री गणेश मोरे,श्री अमोल हिंगे,श्री.देविदास वाडीकर,श्री.बाळा मांडकुलकर,सौ.छायाताई देवकर, त्याचप्रमाणे शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हाचे पदाधिकारी सौ.अक्षता पांचाळ,श्री.अजिम शेख,कु.सुशांत भुईंबर,श्री.देवशी राठोड,श्री.अजय राणे तसेच शिव आरोग्य सेना कल्याण जिल्हा विभागीय पदाधीकारी श्री.संजय निकम ,श्री.विलास उतेकर,श्री.अरविंद दीक्षित,श्री.राजेंद्र शिर्सेकर तसेच सर्व शिवसैनिक युवासैनिक/आरोग्य सैनिक उपस्थीत होते
