एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

चाकण औद्योगिक परीक्षेत्रातील नामांकित कंपनी सि. आय ऑटोमोटिव्ह इंडिया ली कंपनी मध्ये वेतन करार खेडचे आमदार. बाबाजी काळे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न

चाकण औद्योगिक परीक्षेत्रातील नामांकित कंपनी सि. आय ऑटोमोटिव्ह इंडिया ली कंपनी मध्ये वेतन खेडचे आमदार. बाबाजी काळे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न

प्रतिनिधी गोपाळ भालेराव पुणे

चाकण : सि. आय. ऑटोमोटिव्ह इंडिया ली. कंपनी मध्ये आज 4 था वेतन करार झाला

या नवीन वेतन करारामध्ये १५,८६६ CTC पगार वाढ करण्यात आली या मध्ये खालील मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमांस आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नामदार उद्योग राज्य मंत्री, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सचिनभाऊ अहिर तसेच खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाजीशेठ रामचंद्र काळे ,प्रदेश सचिव -ईश्वर जी वाघ, संघटनेचे उपाध्यक्ष विजू भाऊ काळोखे, सुनील भाऊ अहिर, ऐश्वर्या ताई बाकी कंपनीतील लीडर तसेच इतर मान्यवर आणि व्यवस्थापनाच्या वतिने उपस्थित असलेले श्री मेनन सर, श्री कडसकर सर, श्री वैद्य सर, श्री वैभव सर, श्री चिराग सर, जतीन सर या सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ या चौथ्या वेतन करार sign up च्या कार्यक्रमासाठी दिला सर्वांनी कार्यक्रमांची शोभा वाढवली त्याबद्दल माझ्या सर्व कमिटी मेम्बर तर्फे व कामगार बंधू कडून आभार मानण्यात आले

युनियन कमिटी
१) राहुल पाटील -अध्यक्ष
२) राकेश नलावडे-उपाध्यक्ष
३) उमेश ठाकरे- जनरल सेक्रेटरी
४) संदीप टिटवेकर- खजिनदार
५) संदीप बोदडे – सदस्य
६) तुकाराम पाटील-सदस्य
७) कपिल दाभाडे-सचिव
तसेच दुसर्या कंपनी मधील यूनियन लिडर उपस्थित शशिकांतभाऊ आहेरकर शाखाप्रमुख आहिरे साहेबराव कडुसकर ह्या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कामगार एकजुटीचा विजय असो
!! जय हिंद जय महाराष्ट्र!!
या घोषणा देऊन सी.आय. ऑटोमोटिव्ह इंडिया ली. कंपनी मध्ये जल्लोष साजरा करण्यात आला अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव पुणे

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link