एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकांची दारूबंदी विरोधांत दमदार कारवाई..!!

उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकांची दारूबंदी विरोधांत दमदार कारवाई..!!

प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी-

 

 

दि १७/०७/२०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे ,पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, पोलीस शिपाई राकेश इतवारे, भारत बुटलेकर यांना एक इसम हा बिना क्रमांकाच्या हिरो डेस्टिनी मोपेडवर गावठी मोहा दारूची वाहतूक करीत आहे अश्या मुखबीर कडुन मिळालेल्या खाञीशीर खबरे वरून शहालंगडी मंदिराकडे जाणाऱ्या वळणावर पंच व पो.स्टॉप सह नाकेबंदी करून वाहतूक करणाऱ्या इसमास रंगेहाथ पकडून त्याच त्याचे नाव विचारले असतात त्याने 1) निहाल कमलसिंग ठाकूर, रा. संत कबीर वॉर्ड ,हिंगणघाट असे सांगितले वरून जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून विना क्रमांकाची हिरो डेस्टिनी मोपेड व गावठी मोहा दारू असा जु की 92,000 /- रुपयांचा मुद्देमाल माल मिळून आल्याने,पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे परत येवुन आरोपी विरोधाऔत गुन्हा नोंद केला ……
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, पोलीस शिपाई , भारत बुटलेकर,राकेश इतवारे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link