संजीवनी संस्थान मार्फत वाई गावामध्ये आठ हजार 200 फळ झाड. मोफत वाटप करण्यात आले. चिकू आंबा. सीताफळ. लिंबूनि. इत्यादी फळझाड वाटप करण्यात आले आहे
प्रतिनिधी नामदेव मंडपे मंठा
मंठा.
वाई. गावामध्ये
संजीवनी संस्थान मार्फत वाई गाव मध्ये आठ हजार दोनशे फळझाड मोफत वाटप करण्यात आले
चिकू. आंबा. सिताफळ. लिंबोणी. राठोड सर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले आहे ग्रामपंचायत सदस्य कैलास निमट. चंद्रकांत उबाळे. नामदेव मंडपे यांच्या हस्ते फळझाड
वाटप करण्यात आले आहे. यावेळी शेतकरी. शिवाजीराव अरसूळ .विलास मंडपे. दगडोबा आरसुळ .रामेश्वर अडसूळ. पवन मडपे .प्रकाश काटे .अशोक पवार .अमोल उबाळे .अरुण उबाळे .इत्यादी शेतकऱ्यांना. वाटप करण्यात आले आहे .बाकीच्या शेतकऱ्यांना वार्ड क्रमांक .एक. मध्ये विलासराव मंडपे. यांच्या इथे फळझाड ठेवण्यात आले आहे …
