एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मोफत मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रियेसाठी १८ नागरिकांना पाठविण्यात आले

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा 

मोफत मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रियेसाठी १८ नागरिकांना पाठविण्यात आले
समाज सेवा हीच आमची ओळख

पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा

आज दिनांक ०६/०७/२०२५ रोजी स्व. राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचालित माय माऊली केअर सेंटर कात्रज पुणे, लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, समता फाउंडेशन मुंबई, व एच व्ही देसाई हॉस्पिटल महंमदवाडी पुणे. यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रिये साठी एच व्ही देसाई हॉस्पिटल मंहमदवाडी पुणे. या ठिकाणी माय माऊली केअर सेंटर कात्रज येथून 18 नागरिकांना कात्रज, कोंढवा, बिबवेवाडी, पद्मावती, वारजे धायरी वडगाव शेरी, भोसरी, येरवडा, लोहगाव, हडपसर, शिवापूर वेल्हे पुणे या परिसरातील नागरिकांना माय माऊली केअर सेंटर कात्रज येथून एच व्ही देसाई हॉस्पिटल मोहम्मद वाडी पुणे.

 

या ठिकाणी मोफत मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले यावेळी ला. हेमलता जैन. ला. विशाल वरुडे पाटील ला. अश्विनी वरुडे पाटील संस्थापक, अध्यक्ष. माय माऊली केअर सेंटर पुणे, डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन व्हिजन ला. विठ्ठलराव वरुडे पाटील उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link