श्री विशाल बाळासाहेब अडागळे वन्दे भारत लाईव्ह टी व्ही न्यूज़ मध्ये पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून त्यांनी अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचे योगदान दिले आहे.
प्रतिनिधी म्हणून काम करत असताना समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव ते प्रयत्नशील असता. आपले उत्कृष्ट प्रदर्शन, जनहित व राष्ट्रहित मध्ये आपली अद्वितीय निष्ठा,प्रभावशाली पत्रकारिता आणि समाजातील नागरिकांचा आवाज बनवून त्यांच्या न्यायासाठी करण्यात करण्यात येणारे प्रयत्न तसेच त्यांच्याकडून सत्य, साहस आणि प्रतिबद्धता सहित सर्वाधिक बातमी प्रसिद्ध केल्याने ही गर्वशाली गोष्ट फक्त चॅनलच नाव नव्हे तर देशात उत्तरदायी पत्रकारितेच्या धोरणाला मजबूत करण्याचे काम करण्यात येत असून आपण केलेल्या अथक मेहनत आणि उत्कृष्ट पत्रकारितेच्या आदर्श, निष्ठेप्रती आपल्या कामाचे कौतुक करत वन्दे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज व ESO INDIA फाउंडेशन यांच्यावतीने भारत गौरव सम्मान उत्कृष्ट पत्रकारिता सम्मान 2025 ने 01 जुलै 2025 रोजी सन्मानित करण्यात आले आहे.
