शिंदे गटातून घरवापसी
प्रतिनिधी गणेश दळवी
वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांनी प्रेरित होऊन, पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवासेनाप्रमुख मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, जिल्ह्याचे खासदार मा. श्री. ओमप्रकाशजी राजेनिंबाळकर, संपर्कप्रमुख मा. श्री. सुनीलजी काटमोरे, सहसंपर्कप्रमुख मा. श्री. मकरंद उर्फ नंदू भैय्या राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री निलेश शिंदे यांनी शिंदे गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला
मागील महिन्यात मा पालकमंत्री यांच्या हस्ते श्री निलेश शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. परंतु एक महिन्यात त्यांनी घरवापसी केली.
याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन…!
शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे पक्ष वाढीसाठी, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव काम कराल ही अपेक्षा.
पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!
याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख श्री रवी वाघमारे, माजी नगरसेवक तथा शहरप्रमुख श्री सोमनाथ गुरव, माजी नगरसेवक श्री राणा बनसोडे आदी उपस्थित होते .
