एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

वसमत परभणी रोडवरील ह्यातनगर फाटा येथे हॉटेल बिअर बार येथे तरुणांवर चाकुने वार करून खुन

वसमत परभणी रोडवरील ह्यातनगर फाटा येथे हॉटेल बिअर बार येथे तरुणांवर चाकुने वार करून खुन

प्रतिनिधी :श्रीहारी अंभोरे पाटील

हयातनगर (वसमत):हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील ह्यातनगर फाटा येथे बियर बार या ठिकाणी दारू पित बसलेल्या मुंजाजी देवरे वय वर्षे 23 या.रा.थोरावा या तरूणांचा वार करून खुन करण्यात आल्याची घटना मंगळवार रोजी सायंकाळी 10:00 च्या सुमारास घडली असून अधिक माहिती हट्टा पोलीस यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील थोरावा येथील विशाल मुंजाजी देवरे वय वर्ष 23 व त्याचा मित्र ओंकार नरवाडे यांच्यासोबत अनैतिक संबंध आसल्या कारणावरून मंगळवारीच्या सायंकाळी दहाच्या सुमारास घटना घडली हयातनगर फाटा येथील एका बियर बार मध्ये दारू पित बसल्याची माहिती त्याच गावातील आरोपी गोपाळ देवरे व ऋषिकेश कदम शिवाजी देवरे यांना मिळाली व त्यावरुन आरोपी हे तिघे दबा धरून बसलेले.

मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोहोचले व हॉटेलमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी बसलेल्या विशाल व ओंकार यांच्यावर सोबत आणलेल्या चाकूने सपा सप वार करून जखमी केले त्याचा मित्र ओकार नरवाडे यांच्या वर हि वार करण्यात आले पण त्या ठिकाणाहून ओंकार नरवाडे यांनी पळ काढला त्यामुळे ओंकार नरवाडे ह्याला महाराण करण्यात आली यामुळे ओंकार यांच्या पोटावरती वार झाले आहेत सदरील प्रकरणातून ओमकार नरवाडे पळ काढला सदरील घटना अचानक घडल्यामुळे परिसरातील घटनास्थळी एकच खळबळ उडाल्याने सर्वांची धावा धाव सुरू झाली सदरील घटनेची माहिती हट्टा पोलीस यांना कळताच पोलीस प्रशासनातील पोलीस अधीक्षक कृष्णा कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील हट्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम जाधव जमादार सुरवसे कासली गणेश सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली सदरील घटनेमधील जखमी विशाल ओंकार नरवडे यांना उपचारासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना विशाल देवरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली व ओमकार नरवाडे यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे.
सदरील घटनेतील आरोपी यांचा शोध हट्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव व पोलीस ईतर सहकारी तपास करत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link