एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

राष्ट्रीय चर्मकार महासंघाची राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणी बैठक संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या उपस्थितीत संपन्न,

प्रतिनिधी : शंकर जोग राष्ट्रीय चर्मकार महासंघाची राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणी बैठक संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या उपस्थितीत संपन्न,

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय व राज्य कार्यकारणी बैठक पुणे कोरेगाव पार्क येथील मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक भवनामध्ये संपन्न झाली यावेळी समाजातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, या बैठकीला प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बबनराव घोलप हे उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बबनराव घोलप म्हणाले समाज बांधव आळस झटका समाजाला तुमची गरज आहे आपण समाजाला काही देणे लागतो म्हणून यासाठी ही संघटना स्थापना करण्यात आली समाजासाठी आदर करणारे व झटणारे कार्यकर्ते पाहिजे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आपापल्या भागामध्ये जोमाने काम करावे व समाजामध्ये जाऊन समाजाची जागृती केली पाहिजे असे यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप यांनी सांगितले,

यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप यांनी संघटनेचे राज्य कमिटी जाहीर केली, यामध्ये भानुदास विसावे, ज्ञानेश्वर कांबळे, रवींद्र खैरे, शशिकांत सोनवणे, अशोक माने, भाऊसाहेब कांबळे, नारायण कुटे, यांचे यामध्ये समावेश करण्यात आली आहे,

या राज्य कार्यकारणी बैठकीमध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वर कांबळे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोज बिसुरे, राष्ट्रीय प्रवक्ता रवींद्र राजुस्कर, राष्ट्रीय सल्लागार उर्मिला ठाकरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांत सोनवणे युवक प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे यांच्या सह राज्यातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आदि यावेळी उपस्थित होते,

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link