एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आकाश पुरी गोसावी यांच्याकडून सातारा जिल्ह्याच्या एस पी साहेबांचे स्वागत..!!

अंजली पुरीगोसावी (सातारा जिल्हा) सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी साहेबांचे सातारा पोलीस मुख्यालयातील त्यांच्या दालनात संभाजी पुरीगोसावी यांचे बंधू आकाश पुरी गोसावी यांनी जयहिंद साहेब असे म्हणत.‌.. स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या, यापूर्वी पुणे लोहमार्गाचे पोलीस अधीक्षक म्हणून ते कार्यरत होते, मागील दहा दिवसांपूर्वी राज्य गृह विभागाकडून झालेल्या बदल्यांमध्ये आयपीएस अधिकारी तुषार दोशी सातारा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे आजपर्यंतच्या इतिहासात सातारा जिल्हा पोलीस दलाला एक कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी, अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सोबत घेवुन काम करणारा आणि सर्वांशी मनमिळावू,प्रेमळ असे आयपीएस अधिकारी सातारा जिल्ह्याला लाभले आहेत. यावेळी संभाजी पुरी गोसावी यांच्यासह कोरेगांव विभागातील पत्रकारांकडूनही एसपी साहेबांचे स्वागत करण्यात आले, थोडक्यात एसपी साहेबांशी मनमोकळा संवाद साधला.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link