एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नागपूर बेलतरोडी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

(*तक्रार निवारण दिनामध्ये दोन गुन्हे केल्या बाबत*)

पो ठाणे बेलतरोडी येथे आज रोजी *तक्रार निवारण दिनामध्ये* मा. वरिष्ठ यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस ठाणे येथे एकूण 13 तक्रारदार व त्यातील विरोधक यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तक्रार निवारण दिवस मध्ये 13 तक्रारदार यांचे तक्रारी ऐकून त्याप्रमाणे मिळालेल्या तक्रार अर्ज वरून पो ठाणे *बेलतरोडी येथे खालील दोन प्रकरणात गुन्हे दाखल करत आहोत.*
1. *Criminal Trespass*
2. *Cheating*
असे दोन गुन्हे आज तक्रार निवारण दिवस दरम्यान दाखल करत आहोत.

 

१) तक्रारदार/ फिर्यादी नामे चंदू भाऊरावजी साठवणे रा काळजी हाऊस चौक सोमलवाडा जुनी वस्ती, वर्धा रोड, नागपूर यांच्या तक्रार वरून अपराध क्रमांक 298/ 25 कलम 420 भादवी ( घटना जुनी /जुना कायदा) गुन्हा दाखल केला.

 

२) तक्रारदार/फिर्यादी नामे जुगल खेमचंद अग्रवाल यांच्या तक्रारवरून अपराध क्रमांक 299/ 25 कलम 229 भारतीय न्याय संहिता प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. पो ठाणे बेलतरोडी येथील तेरा तक्रार दरम्यान दोन गुन्हे दाखल करून 11 तक्रारीचे तक्रार निवारण करण्यात आले आहे

पो ठाणे बेलतरोडी येथे तक्रार निवारण बोर्ड सुद्धा तयार करण्यात आला आहे* केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल सादर करत आहोत.
Regards,
वपोनि मुकुंद कवाडे, पो ठाणे बेलतरोडी.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link