एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नवभारत विध्यालय शिवणे दहाविचा निकल शंभर टक्के

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात

नवभारत विध्यालय शिवणे दहाविचा निकल शंभर टक्के

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी परशुराम मोरे

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या नवभारत हायस्कूल
शिवणे विद्यालयाचा बोर्ड परिक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असुन दुसऱ्यांदा शाळेने निकालाची परंपरा कायमचि राखलि आहे त्यामूळे सर्व पालकांमध्ये आनंदाचा वातावरण आहे व विद्यार्थी देखील खुश आहेत
यामधे प्रथम आलेले तिन विद्यार्थ्यांचे नावे खालील प्रमाणे

1) धनश्री बंडू वाघ ९३.६० टक्के
2) नेहा राम जाधव ९२.२० टक्के
3) प्रणित नितिन मोगल ९२ टक्के

प्राचार्य संगीता सावंत व उपमुख्याध्यापक शिवराम साबळे पर्यवेक्षक अंकुश खोपडे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवक वर्ग यांनी यशस्वी  विद्यार्थ्यांचे  कौतुक करतं गौरव करण्यात आला

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link