अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
(किडनॅपिंग चा गुन्हा १ तासात उघडकीस आणला.)
पो ठाणे बेलतरोडी येथील महिला फिर्यादी वय 30 वर्षे रा. हिंगणा पोलीस स्टेशन यांचे लहान मुलगी वय पाच वर्ष मुलीला घेऊन गेला व तिला सोडवण्यासाठी 20,000 हजार रुपयाची खंडणी मागितली. पाच वर्षाच्या मुलीला वर्धा रोड वरून पडून पळून घेऊन गेला व तिला सोडवण्यासाठी वीस हजार रुपयाची खंडणी मागितली व बुट्टीबोरी येथे वीस हजार रुपये घेऊन येण्याबाबत माहिती दिली.
नमुद आरोपी सूर्या उर्फ मिलिंद बघेल वय 29 वर्ष आरोपी रा. बुटीबोरी यास व लहान पाच वर्षाची मुलगी हिला ताब्यात घेतले आज. नमूद आरोपीवर मर्डर चे गुन्हे दाखल अजून क्राइम चॅट वरील आरोपी आहेत. आरोपीला बेलतरोडी पोलीस पथक व टीम ने पकडून गुन्ह्यातील आरोपी पीडित मुलगी सुखरूप ताब्यात घेतले व गुन्हा उघडकीस आणला.
वपोनि बेलतरोडी.
