एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कस्तुरी राईस फाउंडेशन आयोजित गुणगौरव पुरस्कार पुणे येथील प्रसिद्ध कलाकार देव झुंबरे यांना प्रदान

कस्तुरी राईस फाउंडेशन आयोजित गुणगौरव पुरस्कार पुणे येथील प्रसिद्ध कलाकार देव झुंबरे यांना प्रदान.

प्रतिनिधी -सारंग महाजन.

कस्तुरी राईज फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व मराठी रत्न गुणगौरव सन्मान सोहळा 2025 आयोजक सौ विजया सुरेश मानमोडे यांच्या मार्गदर्शनानुसार ग. दि . माडगूळकर नाट्यगृह आकुर्डी ( पिंपरी चिंचवड) येथे पार पडला.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त कस्तुरी राइज़ फाउंडेशन आयोजित गौरव पुरस्कार २०२५
*” मराठी रत्न पुरस्कार*” पुणे येथील प्रसिद्ध कलाकार (तुला फिरवीन माझ्या गाडीवर फेम )सिने कलाक्षेत्र साठी देव झुंबरे याना देण्यात आला . देव झुंबरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्रमंडळी नातेवाईक त्यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत असून पत्रकार सारंग महाजन यांनी सुद्धा अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link