एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

साउथ सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत झळकणार मराठी कलाकार सुनील मोरे.

साउथ सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत झळकणार मराठी कलाकार सुनील मोरे.

प्रतिनिधी -सारंग महाजन.

कलाकार सुनिल विलास मोरे रा. सिद्धटेक आहिल्यानगर यांचा गावाकडील यूट्यूब वेबसिरीज ते मराठी, हिंदी तसेच साऊथ चित्रपटा पर्यंतटीव्ही प्रवास केला आहे . कलाकार सुनील मोरे यांनी लॉकडाऊनच्या काळात युट्युब वरील कॉमेडी, वेब सिरीज एक नंबर बिलिंदर मधून रसिकांचे मनोरंजन केले. तिथून पुढे झी मराठीवरील “पारू” या सिरीयल मध्ये पोलीस इन्स्पेक्टर ची भूमिका साकारत इथेच न थांबता पुढे त्यांनी “आप्पी आमची कलेक्टर” ” तसेच लाखात एक आमचा दादा ” या टीव्ही सिरीयल मध्ये काम केले आहे.
ओटीपी प्लॅटफॉर्म वरील नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम वरील अनेक वेब सिरीज मध्ये कलाकार चे काम केले आहे . आगामी चित्रपट मराठी मधील नागराज मंजुळे दिग्दर्शित “खाशाबा”, रितेश देशमुख दिग्दर्शक “राजे शिवाजी” या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदाराच्या भूमिकेत दिसणार आहेत,विकी सूर्यवंशी दिग्दर्शित “ट्रँगल” या चित्रपटात देखील पोलीस इन्स्पेक्टर च्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याचप्रमाणे प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद 2 मध्ये देखील सुनील मोरे यांनी काम केले आहे.
नुकतेच यांना साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत आर्मी ऑफिसर ची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
अशा अनेक प्रकारच्या चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिकेत दिसणार आहेत.
त्यांनी मराठी मधील शॉर्ट फिल्म,वेब सिरीज तसेच जाहिराती केल्या आहेत. भविष्यात मराठी, हिंदी चित्रपटातून मुख्य भूमिकेत बघायला मिळतील.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link