एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक पंकज देशमुखांची पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट

सौ. कलावती गवळी पुणे ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक पंकज देशमुखांची पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट सौ. कलावती गवळी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. पुणे ग्रामीण विभागांचे कर्तव्यदक्ष डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आदरणीय पोलिस अधीक्षक पंकज देशमुख साहेबांची पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात आज सकाळी जयहिंद साहेब नमस्कार असे म्हणत … संभाजी पुरीगोसावी यांनी सदिंच्छा भेट घेतली, यावेळी साहेबांशी मनमोकळा संवाद साधला त्यानंतर साहेबांना सातारा पोलीस अधीक्षक म्हणून कमी कालावधीमध्ये केलेल्या कामाची आठवण आणि सातारा जिल्ह्याच्या आठवण झाली, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी उस्मानाबाद पुणे शहर सातारा जिल्ह्यासह विविध जिल्ह्यात आणि आजपर्यंत विविध पदावर उत्कृंष्ट सेवा दिली आहे. पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांना महाराष्ट्र पोलीस खात्यात एक सर्वसामान्यांना आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे अधिकारी आणि कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link