अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष राज्य दैनिक बाळकडू पत्रकार श्री गणेश महाडिक यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर.
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष राज्य दैनिक बाळकडू पत्रकार श्री गणेश महाडिक यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर.महाराष्ट्र पोलीस न्यूज24 वर्धापन दिन व महिला दिनाचे औचित्य साधून मुख्य संपादक आ.स्मिता बाबरे व मुख्य संपादक मा रमेश [मामा ]गणगे यांच्या हस्ते श्री गणेश नंदकुमार महाडिक यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातून मित्र परिवाराकडून शुभेच्छा देण्यात येत आहे.
