एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आपली भारतीय परंपरा संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ आहे

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाच्या आरोग्य सुरुवात

प्रतिनिधी दौलत सरवणकर

आज १४ फेब्रुवारी
आपली भारतीय परंपरा संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ आहे. तिचा विसर पडू देऊ नका.
पाश्चात्य संस्कृती कडून आलेले वासना आणि प्रेम यातील फरक न कळणारे *व्हॅलेंटाईन डे* चे फॅड झुगारून लावा.
आजच्याच दिवशी आपले थोर क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांना फाशीची शिक्षा ब्रिटिशांनी जाहीर केली होती.
तसेच १४ फेब्रुवारी २०१९ रोजी आपल्या पुलवामा येथील लष्करी तळावर अतिरेक्यांनी बॉम्ब हल्ला करून आपल्या भारत मातेचे सुपुत्र ४४ जवान यांची हत्या केली होती.
भारत मातेसाठी आपल्या प्राणाचे बलिदान/आहुती देऊन हुतात्मा झालेल्या क्रांतिकारक आणि आर्मी जवानांचे आपण देणे लागतो. आपण कर्जदार आहोत त्यांचे. आपल्या श्वासावर देखील त्यांचा हक्क आहे. १४ फेब्रुवारी रोजी काश्मिर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र अभिवादन
परंतु दुर्भाग्य हे आहे की भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके आले कुठून आणि आले कशी हे अद्यापही कळू शकले नाही ?
त्याचीही आठवण ठेवा.
राष्ट्र प्रथम भावनेने सतत जागरूक रहा.
*जय हिंद*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link