अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
प्रतिनिधी गणेश राऊत पुणे
पुण्यात गर्दी चा विळखा कधी सुटणार प्रश्न नागरिकांमधून होत आहे सवाल उपस्थित
पुण्याच्या गर्दीमुळे आता छतावर चालवावी का गाडी, हा गर्दिचा विळखा सुटणार तरी कधि, पुणे रहिवाशांना पडलाय प्रश्न
यावर देईल का कोणी लक्ष
का चालतय चालू द्या
दोष कोणाचा
पोलीस प्रशासन काम करत आहे पण गर्दी उच्चांक मोडत आहे शिंदे पुल ते देशमुखवाडी इथे उड्डाणपूल होणे गरजेचे वाटत आहे नाहीतर काहीतरी पर्यायी रोडची प्रामुख्याने गरज भासत आहे.. कॅनॉल रोड हा पर्याय आहे पण तो कधी होणार हा ही प्रश्न सोडविणे गरजेचे वाटत आहे…
