अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी दौलत सरवणकर
श्री जितेंद्र गवते (उपशहर प्रमुख कळवा पूर्व) व सौ अनिता गवते* (महिला विभाग संघटिका विटावा) यांनी दिनांक – ०३.०२.२०२५ रोजी पार पडलेल्या हळदी कुंकू, खेळ पैठणीचा, लकी ड्रा या सर्व कार्यक्रमास वरिष्ठ पदाधिकारी, कळवा शहरातील पदाधिकारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व सर्व पदाधिकारी यांनी एकत्र येवून दिवस आणि रात्र मेहनत घेऊन नियोजन केले आणि तो नियोजना प्रमाणे अपेक्षित नव्हता असा खूप छान प्रकारे पार पडला त्यामुळे सहभागी समस्त महिला सर्व शिवसेना वरिष्ठ पदाधिकारी, महीला आघाडी, शिवसेना, युवा व युवती सेना पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक, आजी माझी शिवसैनिक या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त श्री जितेंद्र गवते यांनी केले .
उपशहर प्रमुख कळवा पूर्व,
सौ अनिता गवते
महिला विभाग संघटीका विटावा.
