एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नम्रपणे नकार

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

प्रतिनिधी : सतिश कडु : देवेंद्र फडणवीस यांनी मी छत्रपती शिवाजी महाराज नाही हे स्वाचे कृतीतून सिद्ध केले पण आपल्यालाच त्यांना छत्रपती शिवाजीमहाराज यांचे मार्गाने चालून हिंदुत्व टिकवून उत्तम सरकार चालवून प्रती छ. शिवाजी महाराज ही पदवी बहाल करून एक वेला हाच जिरेटोप घालण्यात प्रवृत्त करू या कारण विधर्मी आपले डोके वर उचलत असून राष्ट्रीय अस्मिता व हिंदुत्वाला इजा पोहचवीत असून विरोधी पक्ष यात जयचंद बनून त्याला सहकार्य करीत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link