एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची बैठक शासकीय विश्रामगृह एरंडोल येथे संपन्न 

एरंडोल  | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : समाधान पाटील.

एरंडोल – माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर व महाराष्ट्र राज्य सचिव विनोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनात उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक समाधान पाटील व जळगाव जिल्हा अध्यक्ष बाबाजी पाटील व जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष भगवानदास मोहोरे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात एरंडोल येथे दि.22 रविवार रोजी बैठक खेळी मेळीच्या वातावरणात . शासकीय विश्रामगृह एरंडोल येथे माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती व पोलीस मित्र फाउंडेशन तर्फे मीटिंग घेण्यात आली.प्रारंभी उपस्थित नुतन सभासद तसेच मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला व परिचय घेऊन सर्व सभासदांना येणाऱ्या अडीअडचणी व समस्यांविषयी चर्चा करून समितीचा महत्वाचा विविध विषयांवर माहिती देण्यात आली बैठकीत. स्वप्निल बोरसे यांची एरंडोल तालुका उपाध्यक्ष पदी वरून कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर व महाराष्ट्र राज्य सचिव विनोद गायकवाड , उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक समाधान पाटील यांच्या शिफारशीनुसार स्वप्निल बोरसे याच्यी जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदि,तर समाधान पाटील यांची पारोळा शहर अध्यक्षपदा वरून पारोळा तालुका सचिव पदी वरफेर निवळ करण्यात आली.स्वप्निल पाटील धुळे जिल्हा अध्यक्ष पदि, भगवान भिल धुळे जिल्हा , पदि,सचिन पाटील पारोळा तालुका अध्यक्ष पदी,मनोज जाधव धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी, जोगेंद्र पाटील धरणगाव तालुका सचिव पदी, अशोक पाटील जळगाव तालुका सचिव पदी, गौरव पाटील जळगाव तालुका सह सचिव पदी,सुभम मराठे एरंडोल कार्याकारणी सदस्य, नरेंद्र शिरोडे एरंडोल कार्याकारणी सदस्य,अनुप मराठे जळगाव जिल्हा का.सदस्य,निरज वाणी जळगाव जिल्हा का. सदस्य,रुपसिह राजपूरोहित जळगाव जिल्हा का.सदस्य , याचि नियुक्तीपत्र व ओळखपत्र उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक समाधान पाटील व जिल्हा अध्यक्ष बाबाजी पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. नवनिर्वाचित सर्व सदस्यांचे समितीतर्फे निवडीबद्दल त्याचे माहीती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सखाराम कुलकर्णी महाराष्ट्र राज्य सचिव विनोद गायकवाड , महाराष्ट्र राज्य संघटक जगन्नाथ रसवे विदर्भ विभागीय संघटक सारंग माहाजन, संतोष लोंढे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राहुल कुलकर्णी,उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक समाधान पाटील यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी समितीचे उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक समाधान पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष बाबाजी पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष भगवानदास मोहोरे जिल्हा सचिव महेश न्हाळदे,, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष सोप्निल बोरसे ,जळगांव तालुकाध्यक्ष शरद मोरे, पारोळा तालुका अध्यक्ष सचिन पाटील, योगेंद्र पाटील धरणगाव तालुका सचिव,अनुप मराठे जळगाव जिल्हा का.सदस पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link