एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

ललकारी सन्मानाची राज्यस्तरीय जनसेवा सन्मान पुरस्कार जाहीर

ललकारी सन्मानाची राज्यस्तरीय जनसेवा सन्मान पुरस्कार जाहीर मुंबई येथे 29 डिसेंबर होणार पुरस्कार सोहळा अनेक नामवंत व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो ह्या वेळी दैनिक युवक आधार चे संपादक.

संतोष आमले ह्यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना देण्यात येणारं आहे संतोष आमले दैनिक युवक आधार चे संपादक असुन ते दादासाहेब फाळके चित्रपट युनियन चे रायगड जिल्हा अध्यक्ष देखिल आहेत सामाजिक काम त्यांच उत्कृष्ट असून जन संपर्क दांडगा आहे आपल्या लेखणीच्या जोरावर अनेक चांगले चांगले लेख त्यांचे संपादकीय पानावर दैनिक मध्ये असतात अवघ्या काही महिन्यात संपुर्ण महाराष्ट्रात दैनिक युवक आधार चे नाव पोहचले व अनेक जिल्ह्यांत दैनिक चे त्यांचे  प्रतिनिधी व पदाधिकारी कार्यरत आहेत खरं तर हे खुप अभिमास्पद आहे त्यांच्या मुलाखती वेळी त्यांनी दिलेली ही माहिती आहे तसेच ह्या आनंदाचे क्षण असून सर्वं पत्रकार व प्रतिनिधी व पदाधिकारी दैनिक युवक आधार चे यांच्याकडून देखिल खुप कौतुक होत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link