एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर.

मा. ना. अजितदादा पवार यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे.

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज संपादक संतोष लांडे.

यासाठी सर्व समाज घटकांना सोबत घेतले जात आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग यांचे‌ राज्यस्तरीय पदाधिकारी प्रबोधन शिबिर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे संपन्न होणार आहे. या शिबिरासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष कल्याणराव आखाडे आणि मुंबई मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे.

मुंबई अध्यक्ष – समिरभाऊ भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी मुंबई अध्यक्ष धनगर समाज नेते बबनराव मदने यांनी मुंबई मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची बांधणी जोरदारपणे केली.

यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची शिबिरासाठी जोरदार तयारी सुरु आहे. त्याच संदर्भात १९ सप्टेंबर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी मुंबई अध्यक्षबबनराव मदने यांनी मुंबई मध्ये जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि मुंबई प्रदेश पदाधिकारी यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात बैठक घेवून जोरदार तयारी दर्शविली आहे या शिबिरासाठी राज्यातील ओबीसीचे प्रमुख पदाधिकारी जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link