प्रसिद्ध मराठी सिने अभिनेता स्वप्नील गोरख पटेकर यांचा वाढदिवस साजरा.
प्रतिनिधी -सारंग महाजन
जिल्हा धाराशिव तालुका भूम दांडेगाव येथील प्रसिद्ध सिने अभिनेता स्वप्निल गोरख पटेकर यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती. ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून अभिनयाचा छंद जोपासला आहे घरची परिस्थिती अतिशय बेताची असून ऑडिशनला जाण्याकरता पैसे सुद्धा नसायचे परिस्थिती गरीब घराचं ओझं आवड आणि आयुष्यात पुढे काय ही कोंडी याला फाटा देऊन अनेक ऑडिशन दिले आणि प्रत्येक भूमिका गाजवली
बबन ,बिग बजेट, गुड मॉर्निंग टर्री मराठी चित्रपटातअभिनय केला आहे.चांडाळचौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये काम केले आहे.कला हेच जिवन माननारा म्होरक्या…
मराठी चित्रपट असो की वेबसिरीज आणि आपल्या सामान्य जिवनात जगताना आपल्या डायलॉग ने मित्र परिवाराला सतत आनंदी ठेवणारा .ग्रामीण जिवनाशी नाळ कदीही तुटु दिली नाही
गावाकड जन्म आणि आई वडिलांच्या परस्थिती मुळे पुणे शहरात आलेला हा रांगडा कलाकारआपल्याअभिनयातुन दिग्दर्शक ,निर्माता,व प्रेक्षक खांद्यावर घेऊन नाचतात पुणे पिंपरी चिंचवड येथे रिक्षा चालवतानाआपल्याअभिनयामुळे त्यांच्या रिक्षाचा चांगलाच व्यावसायहोतोआज त्यांनाअभिनयामुळेआजपर्यंतअनेक लगन,ख्याडा,बबन, मराठी गाजलेल्या चित्रपटात सुलतान लघु चित्रपटात तसेच अण्णाभाऊ साठे लिखित सुलतान शॉर्ट फिल्ममध्ये आपली भुमिका पार पाडली आहे. आज स्वप्निल यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त सिने अभिनेता अतुल गायकवाड यांच्याकडून व द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सारंग महाजन यांच्याकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा








