दैवत हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन प्रतिनिधी :- दौलत सरवणकर बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर अनेक वाघांना माणसासारखं वागायला शिकवणारी मी अनेक माणसं पाहिली पण बंदुकीच्या धाकाशिवाय माणसांना वाघासारखं जगायला शिकविणारा मी एकच वाघ बघितला
त्यांचा शब्द म्हणजे आम्हा शिवसैनिकांसाठी आदेश बंदुकीतुन सुटलेली गोळी व साहेबांच्या मुखातुन निघालेला शब्द परत माघारी नाही राजकारणात मी कोन मी तर म्हणतो मी काहिच नाही मी शुन्य आहे पण याच शुन्याला साहेब आपण सोन केल असे अनेक हिरे साहेब आज आपल्यामुळेच घडले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर जर हि भगवी पताका जर कुणी खांद्यावर अभिमानान मिरवली असेल तर ती म्हणजे साहेब आपणच राजकारणातला बाप वंदनिय हिंदुह्रदयसम्राट आम्हा कट्टर व निष्ठावंत शिवसैनिकांचे दैवत शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा
लाइव टीवी
लाइव क्रिकट स्कोर
Weather Data Source: Wetter Indien 7 tage
Follow us on
Quick Link







