हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पळशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे प्रसिद्ध हळद व्यापारी तसेच युवा उद्योजक पळशी या गावातील रहिवासी व कामा सोबत गाव परिसरातील या अनेक अडचणी नेहमीच धावुन येणारे कोणताही राजकीय वारसा किंवा कोनत्याही राजकिय पक्ष नसताना निस्वार्थ सेवा हिच ईश्वर सेवा करतात
गावातील प्राथमिक शाळा या ठिकाणी संतोष राव बेंडे पाटील यांच्यातर्फे लागतील तेवढे शाळा सुशोभीकरणासाठी झाडांची भेट देण्यात आली आहे या वेळेस गावातील प्रमुख मार्केट कमिटीचे सभापती तानाजीराव बेंडे पाटील कारखान्याचे संचालक शामराव बेंडे पाटील माजी सरपंच भिकाजी गिरि तसेच पळशी येथील उपसरपंच सचिन बेंडे पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर बेंडे तसेच भावी सरपंच चांदू पाटील बेंडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक कमळु सर राजू बेंडे केरबा बेंडे युवा उद्योजक विकास बेंडे विनायक बेंडे निवृत्ती बेंडे महादेव बेंडे डॉक्टर ऋषिकेश बेंडे रोहिदास डांगरे राम बेंडे वैभव राऊत ज्ञानेश्वर गाडगे ज्ञानेश्वर बेंडे कुणाल बेंडे किसन मोहिते
प्रल्हाद खराटे धोंडीराम डांगरे सूर्यभान बेंडे गोविंद बेंडे कृष्णा बेंडे तसेच इतर गावकरी उपस्थित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते








