एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे जिल्हा परिषदेच्या उपक्रमाचा राष्ट्रीय सन्मान 

पुणे जिल्हा परिषदेच्या उपक्रमाचा राष्ट्रीय सन्मान

प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा

पुणे दि १० : पुणे जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आधुनिक रूप देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून “पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र” हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

SKOCH ORDER OF MERIT INVESTITURE 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील विविध नावीन्यपूर्ण व लोकाभिमुख उपक्रमांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पुणे जिल्हा परिषदेच्या “पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र” या उपक्रमाला अंतिम फेरीत स्थान मिळाले आहे.

राष्ट्रीय स्तरावर झालेला हा सन्मान पुणे जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांना ऊर्जा व बळ देणारा आहे. याबद्दल जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे, या प्रयत्नांना पाठबळ देणाऱ्या नागरिकांचे आभार. व्यक्त केले

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link