पर्वती नागरिक कृती समिती, सहकार नगर पुणे
पुरस्कार : गुणगौरव सोहळा-
2025
पर्वती नागरिक कृती समितीच्या वतीने यंदा मा. पूजा धाटकर ( छत्रपती पुरस्कार विजेती ) अरुण रोडे, चंद्रकांत बेगमपुरे, विलास बाबर, मिलिंद क्षीरसागर यांना पर्वती पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करणार आहोत.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सुधीर मेटेकर,राजेंद्र देव,संजय कारंडे,अनघलक्ष्मी दुर्गा, मिनाक्षी आपटे, संजय जोग, सुरेश तोलगेकर यांना पर्वती भूषण पुरस्कार तर गिरीजा पुरंदरे,साक्षी काळे,आस्था मोरे,डॉ.यादव भोसले डॉ. अर्चना जोशी,दीपक शिंदे,अश्विनी गडे, पल्लवी नगरकर,प्रा. बाजीराव गायकवाड,दिनेश ढोले यांना पर्वती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवा करिता अनुक्रमे मेहुण पुरा गणेशोत्सव मंडळ (प्रथम ), त्वष्टा कासार मंडळ, ऋतुराज मित्र मंडळ,मोहन नगर मित्र मंडळ तर गौरी आरास स्पर्धेकरिता आग्ने परिवार, तळेकर परिवार आणि घरगुती गणेशोत्सवाकरिता सुप्रिया तांबट आणि दिवाळी अंक स्पर्धेकरिता चपराक दिवाळी अंक आणि कार्यक्रम लोकप्रतिनिधी पुणे साठी सुभाष दिगंबर जगताप यांचाही सन्मान करणार आहोत.
* प्रमुख पाहुणे *
श्याम भुरके (ज्येष्ठ साहित्यिक )श्रेया फाटक
(अध्यक्ष प. ना.कृती समिती व सामाजिक )
* प्रमुख उपस्थिती*
प्रमोद शिंदे ( मुख्याधिकारी नेटसर्फ कंपनी )
* आपले नम्र*
शारदा सरोदे (संयोजक )सुरज पोळ प्रदीप जोगगाईकर,संजय काळोखे,पुरुषोत्तम थेटे (कीर्तनकार) सुहास फडके, मिलिंद तांबोळी, संजय बिबवे,शैलेश जोशी, उन्मेष जाधव,आशिष जराड,चंद्रशेखर कोरडे,घनश्याम खलाटे,केतकी कुलकर्णी,पल्लवी सरोदे,तानाजी शिरोळे (संयोजक )संपर्क : 9766313637
* स्थळ: मराठी साहित्य परिषद दुर्वांकुर हॉटेल समोर टिळक रोड,सोमवार दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी सायं.4.30 वाजता









